फलटण/विक्रम चोरमले:
एसटी महामंडळ फलटण डेपोच्या अनागोंदी कारभाराच्या विरोधात फलटण तालुक्यातील तालुका व शहर सर्व पत्रकार यांच्या वतीने आज दिनांक १६/१२/२०१७ रोजी सकाळी ठिक ८:३० वाजता एसटी महामंडळ फलटण (एसटी स्टँड) येथे उपोषणास सुरवात.
फलटण तालुक्यातील पत्रकार यांच्या आजच्या उपोषणास सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, शाळेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठींबा दिला.
0 Comments