फलटण: राजाळे येथे उद्या २६ रोजी माऊली इलेक्ट्रॉनिक्स शोरूमचे उदघाटन निमित्त मराठी अभिनेञी तेजस्वीनी खताळ उपस्थित राहणार आहे सांय 6.वाजता या कार्यक्रम पार पडणार आहे.तसेच माऊली उद्योग समूहात आणि एक नविन व्यवसायमध्ये उतरते आहे. माऊली उद्योग समूहाचे मालक गिरीधर ननवरे,चक्राधर ननवरे, बन्सी ननवरे जास्तीत जास्त लोकांना सेवा देणार असे आश्वासन दिले आहे.

0 Comments