चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवत असताना प्रत्येकाला प्रसिध्दी हवी असते अनेकजण धडपडत असतो पण फार कमी लोकांना यश मिळत यातीलच एक उत्तम उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मूळ काळचौंडी गावचे सुपुत्र उदयोन्मुख दिग्दर्शक प्रसाद माने गेले आठ वर्षे मराठी चित्रपट क्षेत्रात उत्तम रित्या काम करत असताना वयाच्या सतराव्या वर्षी दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवलं प्रथम पदार्पण करतानाच मोहन जोशी सुरेखा कुडची विजय चव्हाण रमेश भाटकर या दिग्गज कलाकाराना दिग्दर्शन केले या आठ वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक सिनेमाचे दिग्दर्शन त्याच बरोबर सिनेमाटोग्राफी एडिटर अशा वेगवेगळ्या भूमिकेत काम केलं आहे तसेच चित्रपट महामंडळात 'अ' वर्ग सभासद आहेत आज पर्यंत विविध ठिकाणी नामांकने पुरस्कार सुधा मिळाले आपण जेवढी मेहनत करतो त्याच फळ नक्की मिळत या विश्वासावर प्रसाद माने यांनी आपल्या नावाची छाप उमठवली आहे फेसबुक फॅन पेज सह युट्यूब वरही अनेक लोक व्हीजिट करत असतात त्यांच्या चित्रपटांच्या ट्रेलरला गुगल कडून जाहिराती सुद्धा दिल्या आहेत

0 Comments