Ticker

6/recent/ticker-posts

स्वराज बहुऊदेशीय सामाजिक संस्थेकडून आश्रमशाळेला ५०१ पुस्तके


ताथवडा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दि.२६जानेवारी २०१८ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनी श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा ताथवडा यांना शालेय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या ग्रंथालयासाठी ५०१ पुस्तके भेट देण्यात आली आहे या प्रसंगी शाळेचे संचालक मारूती शिंदे(महाराज)माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक झेंडे सर,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख सर,स्वराज संस्थेचे अध्यक्ष राहुल जाधव उपाध्यक्ष प्रविण वाघ सचिव राकेश कुंभार खजिनदार तुषार निंबाळकर सदस्य सत्यवान शिंदे,रंजित शिंदे,कपिल शिंदे,नितिराज शिंदे,शिवाजी बोधे व सर्व शिक्षक,कर्मचारीस्टाफ, ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments