फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण येथे रिंगरोड टी व्ही एस शोरूम येथे आज सकाळी भीषण अपघात झाला असून एम एच 45 0078 या ट्रक खाली येऊन साहेब आण्णा राऊत वय 62 वर्ष रा लक्ष्मीनगर या व्यक्तीच्या जागेवर मृत्यू झाला आहे. साहेब अण्णा राऊत हे त्याच्या दुकानात आज सकाळी दुचाकीवरून निघाले असता ट्रक ने धडक दिल्यामुळे चाकाखाली येऊन जागेवर मृत्यू झाला. यानंतर ट्रक चालक घटनास्थळी ट्रक सोडून फरार झाला आहे
No comments:
Post a Comment