Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श पुरस्काराने सन्मानीत



वरकुटे-म्हसवड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइस को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार परेल येथेे मा.आमदार प्रसाद लाड, संस्था अध्यक्ष मा.चंद्रकांत पाटील, संचालक पाडुरंग कनसे सर, संस्थेचे पदाधिकारी यांच्याहस्ते वरकुटे-म्हसवड ता. माण येथील श्री.शंभू महादेव हायस्कूलचे   मुख्याध्यापक व माण तालुका H. M. संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांना प्रदान करण्यात आला. 

या पुरस्कार बद्दल जाधव यांचे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सभापती श्रीराम पाटील (भाऊ), पोलीस उपाधीक्षक अंकुश इंगळे, वर-म्हसवड विकास सेवा सोसायटी चेअरमन बाळासाहेब माने, पत्रकार अजित काटकर, शाळेचे सर्व शिक्षक, वरकुटे-वाकी येथील सर्व ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, मित्र मंडळी यांनी अभिनंदन केले, 

Post a Comment

0 Comments