Hot Posts

6/recent/ticker-posts

क्रिएटिव्ह टाईल्स चे ‘ग्रॅन्ड ओपनिंग’ लवकरच


सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सबसे सस्ता, सबसे अच्छा, हे घोषवाक्य घेऊन सुरु झालेल्या संगमनगर येथील क्रिएटिव्ह टाईल्सचे लवकरच ग्रँड ओपनिंग होणार असल्याची माहिती संचालकांनी दिली. हे ओपनिंग सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री वैष्णवी महंत यांच्य हस्ते व प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
संगमनगर येथे स्वत:ची निर्मिती असलेले क्रिएटिव्ह टाईल्स आहे.  येथे थ्रीडी, फ्लोअर टाईल्स आणि त्याही एक्स्न्लुजिव्ह डिझाईन असलेल्या उपलब्ध आहेत. उच्च दर्जाच्या टाईल्सची निर्मिती येथे केली जाते. 24 तास सेवा, डोअर साईट डिल्हीवरी आणि विशेष म्हणजे कोठेही तुम्हाला टाईल्स हव्या असतील तर सेम डे डिलिव्हरी देण्यात येते.

टाईल्ससाठी आता पुणे, कोल्हापूर, मुंबईकडे जाण्याची आवश्यकता नाही. संगमनगर सातारा येथे क्रिएटिव्ह टाईल्सचे भव्य शोरूम असून सुप्रसिद्ध बॉलिवून अभिनेत्री वैष्णवी महंत या क्रिएटिव्ह टाईल्सच्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर आहेत. या शोरूमला एकदा भेट द्यायलाच हवी.
या ग्रँड ओपनिंगसाठी सर्व ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संचालकांच्यावतीने करण्यात आले असून अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8308674111 / 7741008111

Post a Comment

0 Comments