स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे फलटण तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, August 23, 2018

स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे फलटण तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन (पहा व्हिडिओ)



सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क

विक्रम चोरमले / फलटण - सन 2017-2018 या वर्षाच्या गळीत हंगामातील थकीत ऊस बिल रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्याने कारखाना संचालक यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी न्यु फलटण शुगर वर्क्स साखरवाडी साखर कारखान्यांच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फलटण तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी उपस्थित एका शेतकऱ्यांने एका तासात पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला.

No comments:

Post a Comment