धनगर आरक्षणाबाबत दादासाहेब चोरमले यांनी दिलेली प्रतिक्रिया (पहा व्हिडिओ) - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, August 3, 2018

धनगर आरक्षणाबाबत दादासाहेब चोरमले यांनी दिलेली प्रतिक्रिया (पहा व्हिडिओ)

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
विक्रम चोरमले/ फलटण :- धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने येथील अधिकार गृह इमारती समोर धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सहाव्या दिवशी उस्फुर्त प्रतिसादात सुरू असून या आंदोलनात दादासाहेब चोरमले यांनी धनगर आरक्षणाबाबत दिलेली प्रतिक्रिया.

No comments:

Post a Comment