पोलिस पाटिल बाजीराव सीताराम जाधव यांचे निधन - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 27, 2018

पोलिस पाटिल बाजीराव सीताराम जाधव यांचे निधन


आनेवाडी:-महिगाव ता जावली येथील पोलिस पाटिल बाजीराव सीताराम जाधव वय 61 यांचे अल्प आजाराने निधन झाले,जावली तालूका पोलिस पाटिल संघटनेच्या माध्यमातून त्यानी मार्गदर्शक म्हणून काम केले होते, परिसरात ते आन्ना नावाने परिचित होते तर माजी सभापती सुहास गिरी यांचे ते कट्टर समर्थक होते,तर ग्रामपंचेयत सदस्य कुसुम जधव यांचे ते पति होते,त्यांना श्रधांजलि वाहन्यासाठी तालुक्यातुन अनेक मान्यवारांनी उपस्तिति लावली होती,

No comments:

Post a Comment