Hot Posts

6/recent/ticker-posts

जयकुमार गोरे तर गावगुंड: विश्वजितराजेंची घणाघाती टीका

सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
फलटण : माणचे आमदार जयकुमार गोरे हे नुसते प्रसिद्धीसाठी हापापलेले असून  रामराजे यांच्यावर टीका केली की त्यांना प्रसिद्धी मिळती. रामराजे यांच्यावर टीका करण्याची जयकुमार गोरे यांची पात्रता नसून जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील गावगुंड असल्याचा आरोप करत जनता ह्यांना कधीच महत्व देणार नाही असा टोलाही पंचायत समितीचे सदस्य  विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार जयकुमार गोरे यांना लगावला.


Post a Comment

0 Comments