Ticker

6/recent/ticker-posts

शिंगणापूरला 87.57% मतदान


शिखरशिंगणापूर
 शिंगणापूर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान शांततेत पार पडले 4 वार्ड मधून 11 सदस्य निवडले जाणार आहेत ऐकून 2993 मतदार पैकी 2621 प्रत्यक्षत 87,57% इतके मतदान झाले निवडणूक यंत्रणा, पोलीस प्रशासन यंत्रणा सुसज्ज होती
       वार्ड क्रमांक 1 ठोबंरेवाडी 771 पैकी 701, वार्ड क्र 2 शिखर वार्ड 866 पैकी 797,वार्ड क्र 3 गाववार्ड 568 पैकी 498 तर भवानीवार्ड क्र 4 मध्ये 771 पैकी 625 मतदान झाले 11 सदस्य साठी 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटी मध्ये बंद झाले आहे

Post a Comment

0 Comments