Ticker

6/recent/ticker-posts

कमलताई पोळ यांचे निधन

माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांच्या धर्मपत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती कमलताई सदाशिवराव पोळ यांचे रविवारी सायंकाळी साडेसहा निधन झाले, 
कमलताई पोळ या माण खटाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ संदीप पोळ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते मनोज पोळ यांच्या मातोश्री तसेच मार्डी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ तसेच गोंदवले जिल्हा परिषद गटाच्या सदस्य भारती पोळ यांच्या सासू होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी सोमवारी दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा मार्डी येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments