सत्यसह्याद्री प्रतिनिधी / माण
दुष्काळी माण तालुक्यातील गटेवाडी गावातील सौ. निलम दत्ता गोरड ( वय 30) ही महिला काल तीन वाजता गाई म्हैसी ला चारा आणण्यासाठी शेतात गेली असता अचानक आलेल्या वादळी वारे आणि विजाच्या कडकडाट यामध्ये त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात नवरा, एक मुलगा आणि दोन मुली तरुण वयात काळाने घात घेतल्यामुळे भागात हळहळ व्यक्त केली जात आहे

0 Comments