Ticker

6/recent/ticker-posts

ब्रेकिंग, मायणीत अज्ञात वाहनाने युवतीला उडवले, एक गंभीर मॉर्निंग वॉक बेतला जीवावर


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
मायणी: मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या 13 वर्षीय बालिकेला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत आपला प्राण गमवावे लागले. ही घटना मंगळवारी सकाळी घडली
याबाबत सविस्तर माहिती अशी, मायणी पक्षी आश्रयस्थाननजीक मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर सकाळी  मायणी(नवीपेठ) येथील विद्या हिंगसे w tichi मैत्रीण मॉर्निंग वॉक साठी गेली होती. त्यावेळी अज्ञात तिला उडवले. या अपघातात विद्या राजकुमार हिंगसे वय 18 हिचा जागेवरच मृत्यू झाला तिच्या सोबत असणारी दिव्या काशिनाथ तोडकर ही जखमी झाली असून तिला विटा येथे पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला असून पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. तपास सुरू आहे. 

Post a Comment

0 Comments