साताऱ्यातील महेश नागरी सहकारी पतसंस्था च्या सर्व संचालकांवर फौजदारी गुन्हा - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, December 6, 2018

साताऱ्यातील महेश नागरी सहकारी पतसंस्था च्या सर्व संचालकांवर फौजदारी गुन्हा


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
सातारा : मारवाडी चौकातील व्यापारी ची संस्था असलेयला महेश नागरी पतसंस्था च्या सर्व व्यवस्थापक ओडिटर व संचालक यांच्यावर 3 कोटी 30 लाख 37 हजार 81 रुपये च्या अपहार तसेच सभासद ठेवीदार सहकार खाते व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात लेखापरीक्षक राणी घायताडे यांनी गुन्हा दाखल केला आहे
गुन्हा दाखल असल्येल्या ची नवे पुढीलप्रमाणे 
1 ऍड मुकुंद सारडा
2 सुभाष शिवलाल लोया
3 शिरीष शांताराम पालकर
4 सुनिल चोथमल राठी
5 राहूल जेकर्मल गुगळे
6 रविंद्र रामविलास जाजू
7 निलेश द्वारकानाथ लाहोटी
8 धिरज राजेंद्र कासट
9 सुरेश बँकटलाल सारडा
10 सुरेश बाळकृष्ण भस्मे
11 राजेश्री राधाकिसन लाहोटी
12 पद्मा जगदिश कासट
13 हेमंत अनंत कुलकर्णी
कलम 73(1)(अ),81(5)(ब), 69(ग)(अ)(१), ६९(ग)(३), ६९(ग)(४), 75 (२)(अ), ८१(५)(ब) भारतीय दंड विधान 420,409, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे
वरील संचालकांनी 12 डिसेंबर पर्यंत अटकपूर्व जामीन घेतल्याचे समजते

No comments:

Post a Comment