श्रीरंग दगडू पवार (माजी पोलिस पाटील) यांचे निधन - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 17, 2019

श्रीरंग दगडू पवार (माजी पोलिस पाटील) यांचे निधन


पाटण /संजय कांबळे
भारसाखळे ता. पाटण येथील बन भैरवनाथ भक्त श्रीरंग दगडू पवार (माजी पोलिस पाटील) वय ६९ यांचे आज गुरुवार दि.१७ रोजी पहाटे ४ वा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा मौजे भारसाखळे ता. पाटण,जि.सातारा येथे आज सायंकाळी ४ वाजता संपन्न होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून बन भैरवनाथ भक्तगण, भाविक, हितचिंतकानी उपस्थित राहावे असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे, 

No comments:

Post a Comment