Ticker

6/recent/ticker-posts

कोडोलीत युवतीची आत्महत्या


सत्य सह्याद्री/सातारा

कोडोली (सातारा) येथील ऋतुजा संजय मोेरे(वय 18) हिने राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली.

शुक्रवार दि.1 मे रोजी ऋतुजा मोरे हिने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी गळफास सोडवून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापुर्वी ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

Post a Comment

0 Comments