सत्य सह्याद्री/फलटण
बरड बागेवाडी येथील दत्तात्रय हणमंत चव्हाण (वय २१) याने राजवाडा ढाब्यामागे असलेल्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमके कारण समजू शकले नाही. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

0 Comments