विडणी येथे अपघातात तीन तरुण जागीच ठार - सत्य सह्याद्री

ठळक

Saturday, September 15, 2018

विडणी येथे अपघातात तीन तरुण जागीच ठार





विक्रम चोरमले / फलटण :- आज सकाळी 5:15 च्या सुमारास पिंप्रद येथे जिमसाठी जाण्याच्या तीन तरुणाचा अपघातात जागेवरच मृत्यू झाला.फलटण पंढरपूर रस्त्यावर अष्टविनायक रोपवाटिकेच्या समोर विडणीहुन पिंप्रदकडे जिमसाठी एम एच 12 सीजी 6754 या दुचाकीवरूनन निघालेल्या अमित बबन नाळे वय  22 , अक्षय रामचंद्र नाळे वय 23 राहुल रविंद्र नाळे वय 23 सर्व राहणार सावतामाळी मळा, विडणी, ता. फलटण या तीन तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या थडकेत जागेवर मृत्यू झाला आहे.

 


No comments:

Post a Comment