सत्य सह्याद्री/सातारा
शहरातील माची पेठेत राहत असलेल्या शांताराम कोंडिबा खरात(वय ३९) यांनी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. गुरुवार दि.30 एप्रिल रोजी शांताराम खरात यांनी राहत्या घरातील तुळईला गळफास घेतला. यांची माहिती शांताराम यांचे चुलत भाऊ विजय खरात यांनी सातारा शहर पोलिसांना दिली.

0 Comments