सत्य सह्याद्री/कोरेगाव
भक्तवडी, ता. कारेगाव येथील नीलम राहूल जाधव (वय ३५) यांनी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात महिंद्र तानाजी जाधव (वय ४४) यांनी खबर दिली. तपास हवालदार शिंदे करत आहेत.

0 Comments