पठार विभागातील विद्यार्थी व तरुनांसाठी पठार मॅरेथॉनचे आयोजन -प्रा.चंद्रकांत साळुंखे - सत्य सह्याद्री

ठळक

Monday, February 4, 2019

पठार विभागातील विद्यार्थी व तरुनांसाठी पठार मॅरेथॉनचे आयोजन -प्रा.चंद्रकांत साळुंखे

सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क :- पठार विभागातील नवतरूणा साठी शिवराम सामजिक न्यास या संस्थेमार्फ़त गणेश जयंती निमित्त पठार विभाग मॅरेथॉन चे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता पिलाणी वरची येथे मॅरेथोनचे आयोजन केले असून मोफत प्रवेश असून याचा सातारा तालुक्यातील युवकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा अशी शिवराम सामाजिक न्यासचे अध्यक्ष प्रा.चंद्रकांत साळुंखे यांनी विनंती केली आहे.


         या वर्ष चौथे असणाऱ्या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक म्हणून मा आनंद शिंदे साहेब आनंद कृषि पर्यटन चे संचालक हे असणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिति म्हणून शिवसंस्कृती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष मा.राजेंद्र साळुंखे , संकल्प इंजीनियरिंग संस्थेचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, उद्योजक साहेबराव चवान, अक्षय सालुंखे, विशाल करियर अकैडमीचे रविंद्र गायकवाड, यांच्या उपस्थितीत होणार आहे.


       या कार्यक्रमासाठी 6 गटात आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत याचा लाभ ग्रामीण भागातील नवतरुणानी घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकानी केले आहे .

No comments:

Post a Comment