अजित पवार व जयंत पाटील वाचले आता सातारा येथे मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, February 3, 2019

अजित पवार व जयंत पाटील वाचले आता सातारा येथे मुख्यमंत्र्यांना उडवण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ


सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क


सातारा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा जिल्ह्यातील कार्यक्रमात उडवण्याची धमकी दिल्यामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उद्या दि. 4 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील दौऱ्यावर येणार असून याठिकाणी असलेल्या साखर कारखान्याच्या को-जन प्रकल्पाचे ते उद्घाटन करणार आहेत. दरम्यान, पंकज कुंभार या युवकाने फेसबुकवर अकौंटवरुन दोन पोस्ट टाकून उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी उडवणार आहे, अशा एक तर काल सांगवी पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेत आरडीएक्सने अजित पवार व जयंत पाटील यांना मारणार होतो आशयाची दुसरी फेसबुक पोस्ट टाकली आहे. या पोस्ट सोबत सभेचे काही व्हिडिओ व फोटो ही टाकले आहेत.पंकज कुंभार याच्या फेसबुक अकौंटचा स्क्रिन शॉट काढून अनेकांनी तो सोशल मिडियावर व्हायरल केल्याने ही बाब निदर्शनास आली आता पोलिस याबाबत काय तपास करतात तसेच त्या युवकावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फेसबुकवर पोस्ट करून अशाप्रकारे उडवण्याची धमकी दिल्यामुळे सातारा पोलिस विभाग सतर्क झाला असून पंकज कुंभार या युवकाचा सध्या शोध घेतला जात आहे. दरम्यान, उद्या दि 4 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, यासाठी सातारा पोलिस दल पूर्णपणे दक्षता घेत आहे, अशी माहिती सातारा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी माहिती दिली आहे. 



फेसबुकवर टाकण्यात आलेली पहिली पोस्ट 

"आय एम अजमल कसाब, कल अजितदादा बच गया अब सातारा में सीएम मारेंगे 26/11 आतंकवादी हमला, वैसे अब ऑपरेशन सातारा. सीएम और चालीस हजार लोग खलास, 4 फेब 2019 खंडाळा सातारा सीएम इलेक्शन दौरा" 


फेसबुकवर टाकण्यात आलेली दुसरी पोस्ट

"आय एम अजमल कसाब हिंदुस्तान मे वापिस आया हू बदला लेने के लिये मेरे फासी का.100 युथ अतंकावादि के साथ

               मेरा टारगेट हे महाराष्ट्र के लोकसभा इलेक्शन के लिए ली जाने वाली राष्ट्रीय पक्ष की सभा आँज पर माय सर्वे बहुत आसान हे इस एलेक्शन सभा मे एक ही साथ कम से कम 20000 लोगो को उडाणा साला 3 छोटा बॉम्ब ही काफी है साला आदमी के साथ चीफ मिनिस्टर बाकी मंत्री भी खलास सिर्फ एक मिनिट मे हमने ईसकी पुरी प्लॅनिंग की हा इन्शाल्ला हमारी ये प्लॅनिंग कामयाब होगी कल तो ओ साला शरद पवार का अजित दादा पवार, जयंत पाटील और बहुत सारे नेता और 25000 लोग बच गये बच गये पुणे के सांगवी राष्ट्रवादी परिवर्तन सभा मे ना जाने मेरे दिल मे क्या आया जाने देते है अजित दादा पवार और जयंत पाटील को डायरेक्ट महाराष्ट्र मिनिस्टर देवेंद्र फडणवीस बाकी मंत्री को और 40000 लोगो को एक ही साथ बहुत तहलका मचेगा फिर तो पूरी दुनिया मे मेरा नाम होगा पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद अब सब आसान है क्यूकी हिंदुस्तान की महाराष्ट्र पोलीस नकारा है कैसे ओ देखो नीचे फोटो मे 2 बॅग लेकर पुना सांगवी सभा मै मै माल 2 फेब को सभा मै 3 बिग बॅग आरडीएक्स के साथ रख मे आया सभा किप स्टेज पे गया साला मे अजित दादा पवार के चेअर सोफा पे एक मिनिट बैठा भी दिल को अछा लगा और साला बहुत सारे फोटो व्हिडिओ रोकॉर्डिग भी की मैने एक आरडीएक्स बॉम्ब अजित दादा के सोफा के नीचे भी रखा साला मुझे एक पुलिस वाले ने ना रोखा ना पुछा की भाई भाई तुम बॅग अंदर क्यू लेके जा राहा ओ मोबाईल से फोटो क्यू निकाल रहे हो ना पोलिस ने मुझे कुछ कहा ना राष्ट्रवादी के आदमीओने मुझे कुछ कहा साला महाराष्ट्र पोलिस ने 26/11 मे हमलेसे कुछ सबक नाही लिया हमने पोलिस कामठे बाकी पोलिस मरे और आदमी मरे सब भुल गये अन जांबज शहिदो को बहुत जांबाज था साला ओ कामठे, मुंडे, कारस्कर मेने ही उन्हे मारा था उनको मे दिल से ने सॅल्युट को करता हु अबाऊट हमारा आगला निशाणा हेअर ऑपरेशन सातारा सीएम और 40000 सातारकरो को खात्मा अगर मे सातारा मे पकडा गया सीएम को मारकर तो जेल मे मुझे बिरयानी जरूर खिलाना खुदा हाफीस पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्थान मुर्दाबाद"



1 comment:

  1. एवढ्या डिटेल आपल्या कश्या समजतात त्यांना
    देशातील गद्दार संपवले पाहिजेत

    ReplyDelete